Friday, January 16, 2009

या प्रश्नांची उत्तरे शोधा !!!!

संभाजी ब्रिगेड चे स्वघोषित इथिहस कार आस म्हणतात की
१ समर्थ रामदास हे औरंगजेबाचे हेर होते -
आता माला संग की जर ते औरन्ग्जेबा चे हेर होते तर शिवाजी महाराजन नि त्यां ना आटक का केलि नहीं, की शिवाजी महारा जन ना आस माहित नवाते याचाच आर्थ आसा जाला की शिवाजी महाराजन ची निति कमजोर होती त्यांनी औरंग च्या हेराला सज्जनगड हां किल्ला रहायला dilaa .
२ स्वराज्या आभिशेकाचा दिवशी गागा नि पाया नि कुन कु लावले-
म्हणजे शिवाजी महाराजन नि त्याला लावू दिले काहीही केले नहीं.
३ शिवाजी महाराजन चे गुरु तुकाराम महाराज होते रामदास नहीं- माला तुम्ही फ़क्त पुरवा दया की तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटले होते याचा,
४.आफ्ज़ुल्खानाचा वकील बामन होता-
शिवाजी महाराजन चा वकील बोकिल काका हे सुधा बामन होते.
५.शिवाजी महाराजन ना बमानन बदहाल द्वेष होता म्हणुन त्यानी ८ प्रधान मंदालामधे ७ बामन नेमले..
६. संभाजी ब्रिगेड नि प्रकाशित केलेल्या फोto मधे शिवाजी महाराजन नि तुकाराम महाराजन चाप्य पडल्यात- तुकाराम महाराज जेम्हा स्वर्गात गेले तेम्हा शिवाजी महाराजन चे वे १८-१९ होते त्या फोटो मधे शिवाजी महाराजन ना मोठी दाढ़ी आहे १८ व्या वर्षी..?
७ श्री मदन पाटिल साहेबान नि आस लिहिले आहे की (जिजयु साहेब pustakatat ) की शिवाजी महाराजा नि बमनाला लाच दिली- संविधानानुसार लाच देणारा हां लाच घेणार्या पेक्षा मोठा गुन्हेगार आसतो.
८, श्री महावीर राओ खान साहेब म्हणतात की पर्शुरमा चा वध...-
मग परत परशुराम महाभारतात कसा येतो
९.मनु स्मृति- जास्त बोलत नहीं पण पाहिले तो ग्रन्थ वाचा आणि नंतर बोला. मनु हां शात्रीय होता बामन नहीं
१० तुकाराम महाराजन चा खून- ओके मग शिवाजी महाराजन ni kaa kahi बमानन var kahi kele नहीं की त्यांना माहित नवाते म्हणजेच त्यांचे हेर खाते bhrastyaa चारी होते kaa

11. shivaji maharaaj aani samarth yanchaatil patraa खोटे-
हो मला माहित आहे की तेम्हा भ्रस्ताचार खूप होता म्हणुन आस म्हणजे आमचा शिवाजी महाराजन चा राज्यात भ्रस्त्याचार खूप होता आस म्हाने चे आहे का यां ना?
१२ शिवाजिमाहराजन ना बामन आवडत नवते - म्हणुन त्यानी ७० बमानन ना इनाम दिला जमीनी दिल्या चफाल चा रामस संपत्ति दिली..
आता जरा हे पहा --
शिवाजी महाराजन च्या aashata pradhan mandalat बामन आने

11. shivaji maharaaj aani samarth yanchaatil patraa खोटे-
हो मला माहित आहे की तेम्हा भ्रस्ताचार खूप होता म्हणुन आस म्हणजे आमचा शिवाजी महाराजन चा राज्यात भ्रस्त्याचार खूप होता आस म्हाने चे आहे का यां ना?
१२ शिवाजिमाहराजन ना बामन आवडत नवते - म्हणुन त्यानी ७० बमानन ना इनाम दिला जमीनी दिल्या चफाल चा रामस संपत्ति दिली..
आता जरा हे पहा --
शिवाजी महाराजन च्या aashata pradhan mandalat बामन आनेक बमानन ना त्यांनी पत्र लिहिलेत इनाम दिलत, मराठी भाषेतील आरबी आणि फारसी शब्द काढले, मोराव्या गोवासी समर्थ ... यां ना इनाम जमीनी दिल्या म्हणजे ते मनु वादी होते त्यानी आनेक मंदिरे बांधली ..

bhavani devi he marathayan chaa shawash aahe aani he brigedi tyaa devilaa kay mhanatat- kokate- mi tyaa bhavani chaa photo laa chapalaa kadhato tethe thev to

ब्रिगेदी कमान मुले फ़क्त शिवाजी महाराज बदनाम हॉट आहेत बाकि कोणीही नहीं,
पाहिले इथिहस नित वाचा आणि मग बोला उअगीच बोलू नाका,

5 comments:

 1. Shriyut Suraj Mahajan! Aapla aapla abhyas barach apura aahe. Baryach goshtinmadhe. Jaudet . Mahatvache manje aapn jevha Chatrapatinbaddal bolto tevha he bhan thevle pahije ki aapla abhyas, aapli bhashya donihi chplakh asayala have. Tuhmi kinva me brahman aahot mahnun ekhadya brahman dwesthya mansala uttar detana tyamadhe Shivchatrapati kashyala? neways aapan sudna aahat. Bahu te kai lihane .Jai Bhavani, Jai shivray.

  ReplyDelete
 2. उत्तरे : १.उघड शत्रू विरोधी सावध होता येते पण गुप्त शत्रू पासून काही समजत नाही आणि हा तर लबाड कोल्हा होता . आणि जे काही म्हणता कि सज्जन गड थोडे दिवस थांबा तीतुनही त्यांचे पलायन करून लावायला वेळ लागणार नाही त्यांचे म्हणजे रामादासिंचे .
  २.याचा कुठे संबंध आहे राज्याभिषेक करायचं म्हंटल्यावर त्यात काय विशेष आहे .
  ३.गुरु म्हणून घेण्यासाठी चांगले विचार लागतात भेतावाच असे नाही तरीपण सांगतो वाच लक्ष देऊन
  http://marathikattaa.blogspot.in/2012/05/blog-post_27.हटमल
  म्हणजे समजेल कि कोण गुरु होते ते .
  ४.तरी पण बोकील ह्यांनी हमाला का केला नाही कारण वकिलाचे काम असते कायदा चालविणे तलवार नाही पण त्या कृष्ण भास्कर ने का हरामखोरी केली त्यालाच माहित .
  ५. शिवरायांनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही पण त्यांचा मोठा शत्रू ब्राह्मणाच होता आणि अजूनही आहे . सगळेच ब्राह्मण चुकीचे होते म्हणणे पण चुकीचे आहे
  ६ . {तुकाराम महाराज जेम्हा स्वर्गात गेले तेम्हा शिवाजी महाराजन चे वे १८-१९ होते} कृपया याचा पुरावा असेल तर द्या .
  ७. स्वताहून देणे वेगळे आणि मागितल्यावर देणे वेगळे . शिवरायांसमोर तेंव्हा कोणता पर्याय होता काय ?
  ८. {श्री महावीर राओ खान साहेब म्हणतात की पर्शुरमा चा वध...} पुढे बोला म्हणजे काय ते समजेल न
  ९. पण तो भातांचाच होता ना ग्रंथ ? तो म्हणजे एकदम घाणेरडा
  १०.कारण त्यावेळी कोणाला माहित होते ते ब्राह्मणांनी अफवा पसरवली कि जगतगुरु श्री तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले. आणि इतर समाज कसा होता ते माहीतच असेल एकदम ब्राह्मणीकरण झाले होते त्यांचे
  ११. भ्रताचार नाही पण ब्राह्मणांनी हे पत्र उभे केले आणि आपणच हे पत्र लिहिले अलीकडेच . उदा. कळल्यान च्या सुभेदाराच्या सुनेविषयी उद्गार काढले ते शिवरायांनी काढलेच म्हणते या भटनेच लादले
  १२.परत तेच मी म्हंटले आहे कि शिवाजी महाराज कोणाचाही द्वेष करत नसत ते फक्त जुलमी अत्याचाराचा द्वेष करत होते .

  ReplyDelete
 3. ब्राह्मण हा छ शिवरायांचा सर्वात मोठा शत्रू आहे.
  कारण
  १. बाबा पुरांदारेने त्याच्या कादंबरीत मराठ्यांचे आणि शिवरायांचे अपमान केले आहेत
  २. जेम्स लेन ला मदत केली ती बाबा नेच
  ३. शिवस्मारक ला विरोध केला ब्राह्मणांनीच (कुमार केतकर )
  ४. दादू कोंडदेव या आदिलशहाच्या चाकराचे संबंध शिवरायांशी लावले (नालायक पणा)
  ५. दादू कोंडदेव चा पुतळा जो शिवरायांचा अपमान करणारा होता तो काढण्याला शिवसेना (कि दादुसेना ) ने विरोध केला.

  विचार करा : आम्खी एक जर तुम्ही मराठ्यांचा , शिवरायांचा द्वेष करता मग त्यांचा गुरु ब्राह्मण म्हणून का बोंब मारता त्यांना तर तुम्ही शुद्र म्हंटला होता
  हि सवयच आहे तुमची कोण तरी महामानव तयार झाला कि त्यांचे गुरु ब्राह्मण होता हे दाखवायचे.

  ReplyDelete
 4. changala Praayatna hota Mahajan Pan kai mhana tumchi hi sarava sarav tumchyach Pudhil pidhyasanathi japun theva. bahujananchya kahi upyogachi nahi. Tumhi keleli Paap tyakalatil Bahujanana Mahit Nhavati as nhave Pan Shikshaanapasun vanchit thevun Daivvad,karmkanda,manuvadi varnvyavstha Vaidik dahashatvad ityandimule tumhi tyach shosan karit aalat Pan aata nahi Shikshanamule aaj amhi Itihasach Mulmapan karu shakto Bamanani tyanchi Vishwasharta Bahujan Samjakadun kadhich Gamavali ahe tevha tyanchyakade Shaikshnik Aadhaar nhavata aaj mha Bahujanankade to Ahe. BramhanDwesh Bramhandwesh mhanun Bomblun Kahi fayada nahi. Hajaro varsh Tumhi Bahujananvar jodwesh kelat tyanch charhi bajuni Shoshan kelat tyach bahujanankadun parat hi honarch tumhi Amhala Naav Thevu shakata Shivray kai, Babasaheb kai he Bahjananche mahapurush hote ahet amhala tyancha aadhar vagaire ghenyachi aavashyakta nahi te tar amcha Mul Paya ahet. aadhar tar tumhi ghetay tyancha aani amha bahujanamadhe fut padnyacha praytna karit ahat.Babmanai Muslim Aani Christi Dharmabaddal sangav he mhanje veshyene kalchya girhyakala aaj n olkhanyasarkh ahe. Satta aani Sattadhryankhali Pasal Padanyachi Bamanancha juna ithihas jagala mahit ahe.Boudh Dhamma vishayi asaleli Tumchi talmal(khartar malmal) Far ashcharya karun geli. Laaj nahi vatat Buddhala vishnucha 9 avatar mhanayala asankhya bouddha bikshukanchi kattal karnaryani dhammababat bolave mhanje so chuhe khake billi haj ko chali.Tumcha Muslimdwesh amhi janala ahe mahajan saheb somnath Mandiravar zalela muslim halla ha tumchi chori jagasamor aananyasathi puresa ahe nahi ka. tya hallayani mandirakhalcha tumcha baamanacha talmajala jagasamor aala aani bahujanansamor hi. Ingrajasobatche tumche samband kai sangave. so Mahajan Saheb aata nahi aata bas tumchi vyarth sarava sarav Kokanatlya Parshurama vadyat jaun kara karan aata Khotki Sampat aali ahe karan aata Bali Rajyachya Kulanch Rajya Kokanat Ahe.So 3.5% aapala % kasa tikel yakade lakshya dya Bahujananchya Shivdharmat Dhavaladhaval n keleli bari.

  ReplyDelete
 5. Tumhi jra dasbodh vacha Ramdas swatach mhantoy ki shiwaji maharajancho guru to nhi ahe mhanun.
  Khota itihas lihun lokanna fasvu nka.je khara itihas lihtat tyanna tumche lok marun taktat. Govind pansarenna pan tumchyach lokanni Marla.

  ReplyDelete