Wednesday, December 31, 2008

भंडारकर आणि खेडेकर(हां काय प्रकार आहे)

संभाजी ब्रिगेडनेच जानेवारी २००४ मध्ये भांडारकर संस्थेमध्ये धुडघुस घालून अतिशय दुर्मिळ संस्क्रुत ग्रंथांचा विध्वंस केला.सरस्वतीची तसबिर फोडली.सुसंस्क्रुत संभाजी महाराजांचे नांव धारण करणार्यांचा हा असंस्क्रुतपण रानटीपणा पाहुन संभाजी महाराजांचा आत्मा नक्कीच हळहळला असेल.आत्ता जर संभाजी महाराज हयात असते तर त्यांनी या धर्मद्रोह्याना हत्तीच्या पायी ठार मारण्याची शिक्षा फर्माऊन ती ताबडतोब अमलात आणली असती.

छत्रपति संभाजी महाराजांनी " बुधभूषण " हा ग्रंथ संस्क्रूतमध्ये लिहिला आहे.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्क्रूतमध्ये ग्रंथ लिहितात यावरुनच ते सुसंस्क्रूत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते."बुधभूषण "हा संस्क्रूत ग्रंथ पुणे येथील भांडारकर प्राच्यविध्या संशोधन संस्थेने १९२६ साली प्रकाशित केला.भांडारकर प्राच्यविध्या संशोधन संस्थेने प्रकशित केलेल्या संस्क्रूत ग्रंथाचे संभाजी ब्रिगेडने २००७ साली मराठी अनुवाद प्रसिद्ध केला.या मराठी अनुवादाच्या प्रस्तावनेमध्ये श्री.पुरुषोत्तम खेडेकर लिहितात...."श्रीबुधभूषणचे जेव्हडे लिखाण सापडले त्याचे उत्तम वर्गीकरण करुन पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्ध्या संशोधन संस्थेने इ.स.१९२६ मध्ये ते प्रकाशित केले.प्रा.ह.दा.वेलणकर यांनी मुंबई व इतर परिसरातून तुरळक हस्तलिखिते प्राप्त केली.रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ब्रिटिश लायब्ररी मुंबई येथून हा संच प्राप्त झाला. ................भांडारकर संस्थेने श्रीबुधभूषणचे एकत्रिकरण व संपादन केले.त्याच आधारे मराठी अनुवाद आपल्या सेवेस सादर करत आहोत.श्री.वेलणकर व भांडारकर संस्थेचे आभार."

Thursday, December 25, 2008

शिवधर्म वाल्याना काही प्रश्न !!!!

* जेव्हा एका मुसलामानाने कोल्हापुर येथे शिवाजी महाराजांच्या मुर्तीची टंबणा केलि होती तेव्हा सारे शिव-धर्म वाले कोठे गेले होते ?? इतकेच नव्हे तर याच सुमारास -शांति यज्ञ सुरु होता तेव्हा हे शिवधर्म वाले यज्ञाच्या विरोधात कोपर-सभा , आंदोलने करत होते पण शिवमूर्ति विटंबणेच्या प्रकाराबाबत या मंडळींनी चकार शब्द ही काढला नाही !!!!!

*जेंव्हा कोल्हापुर येथील आम्बेवाडी येथे ऐन बकरी ईद च्या सुमारास शिव-फलाकाची विटंबणा झाली तेंव्हा तुम्ही कोठे होता ???

* दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नव्हते तर ते साधे कारकुन होते असे तुम्ही म्हणता !!! मग शिव-रायांच्या दरबारातील एक सैनिकाला शिव्या देताना तुम्हाला लाजा वाटत नाहीत ???

*"अरे मुसलमानानॊ कशाला वेगला पकिस्तान मागता आहात ?? आणखी काही दिवस येथे (भारतात ) रहा , आपणच हिन्दुना एक टुकडा देवून टाकू --- मौलाना आझाद "
____ असे म्हानानारे आझाद जर तुम्हाला मान्य असतील तर
"तुजविण जजन ते मरण , तुजसाठी मरण ते जनन " असे म्हानानारे सावरकर तुम्हाला मान्य करावेच लागतील !!!!!


* तुम्हाला ३ कोटिंपेक्ष्य कमी असलेले ब्राम्हण धोखादायक वाटतात की १७ कोटिंपेक्षा जास्त असलेले मुसलमान ???

*तुम्हाला आम्बेडकर यांचे विचार मान्य आहेत तर त्यांचे "Thoughts About Pakistan" नावाच्या पुस्तकातील विचार मान्य का नाहित ??

* तुमच्या धर्मात माणूस मेल्यानंतर त्याला जलातात की पुरतात ??

* शिव-जयंती तारखेने साजरी करा असे तुम्ही म्हणता !!!!तर बौद्ध जयंती तुमचे सतरा जन्मीचे बापजादे तरी तारखे प्रमाने साजरी करू शकतील का ??

* तुम्ही मुसलमानांची बाजू नेहमी उचलून धरता !! बामियान मधे जेव्हा मुसल्मानानी बौध मूर्ति फोडल्या तेव्हा तुम्ही कोठे होता ??

*ब्रम्हानांचा द्वेष करणारे तुम्ही स्वतः एक् ब्रम्हानाच्या पाठीमागुन जाता आहात (मा माँ देशमुख ) त्याचे काय ???

*आमचा विरोध ब्रम्हानाना नाही तर ब्रम्हान्य वदला आहे असे शिव-धर्म वाले महनत असतात ब्रम्हान्य-वाद म्हणजे नक्की काय ?? आजचे ब्राम्हण शरद पवार , सोनिया गाँधी , टाटा , बिरला हेच नाहित का ???

*सर्व मुसलमान हे वाईट नसतात असे शिव-धर्मवाले म्हणतात !!! तर त्याना सर्व ब्राम्हण वाईट कसे वाटतात ??

* सर्व मुसलमान वाईट नसतात !! म्हणजे काही मुसलमान हे वाईट आहे हे तुम्ही मान्य करता असेच ना ??

** शिव-धर्म वाले मुसलमान , ख्रिश्चन यांच्या बाजूने बोलतात व हिन्दू समाज मध्ये ब्राम्हण - ब्रम्हानेतर , आर्य - अनार्य , मराठा -कुनबी , बौध -हिन्दू असा भेद करतात ! याचा सरळ अर्थ असा नाही का की शिव-धर्म वाल्याना केवल द्वेष पसरावयाचा आहे !!!!

** हिन्दू या शब्द बाबत आक्षेप घेणारे शिव-धर्म वल्यांच्या धर्माचे नाव तरी कोठे त्यांचे स्वथाचे आहे ?? (शिव + धर्म ) !!! हे दोन्ही शब्द हिन्दू धर्मातील आहेत !!!!!

* शिव-धर्माचे नक्की ध्येय कोणते ? काय साध्य करण्यासाठी हे लोक काम करत आहेत ???
की केवल हिन्दू समाजाचे नुकसान हेच साध्य आहे ??

शिव-धर्माचा पर्दाफाश !!!!

1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.
2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.) परंतु सोलापूर मध्यवर्ती बॅंकेच्या दर्शनी भागात मोठ ेदादोजी कोंडदेवांचे शिल्प असूनही शिवधर्मवाले तिथे वर मान करून पाहत नाहीत. मान वर केल्यास अकलूजकरांकडून मान मुरगाळण्याची भीती त्यांना वाटते. यांचा दादोजीद्वेष सोयीचा आहे, म्हणून हे ढोंगी आहेत.
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?
5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.
6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.
7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.
मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्‌वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्‌वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
- (साभार ) सिद्धाराम भै. पाटील

स्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''

|| अभंग ||

कुरूप ते ध्यान | असे ब्रिगेडचे
शिरी श.पवारंचे | शिरस्त्राण

वारी आ.ह.सालुंखे| धरितसे छत्री
भोवताली कुत्री | ब्रिगेडवाली

अध्यक्ष खेडेकर | चालला पुढून
चार्ली चापलीन | ब्रिगेडचा

सभोवार म.से.संघ| अन् पोलिसांच्या फौजा
आर.आर.राजा| मधे चाले

म्हणती हिन्दुना | " जावा खड्ड्यात
मरू देत हिन्दू | खुशाल ते "

अफजलखान बंधू| औरंगजेब बाप
"हिन्दू डोक्याला ताप" | म्हणती ते

जिजाऊ ओठापुरती | संभाजी पोठापुराते
शिवराय निवडणुकीपुरते| असे डाव यांचा

बंधू यांचे मंत्री | माय बाप राष्ट्रवादी
पारी काम राष्ट्रद्रोही | करती हे

हिन्दुनो !! याला काय म्हणाल ??

शिवधर्म नावाचे एक वेगालेच थोथांड तयार झाले आहे !!!! शिवराय , साधू संत मंदालिना शिव्या देन्यताच या लोकांचे आजर्यन्ताचे आयुष्य गेले आहे ! बाबासाहेब आंबेडकर , फुले , शाहू यांचे नावाने पोत भरण्याचे उद्योग या लोकानी चालवाले आहेत ! !! संभाजी महाराजांचे नाव घेवून काम करणारी "संभाजी ब्रिगेड नावाची " संघटना पैगम्बर जयंती साजरी करते !!! शिव-जयंती तारखे रमाने साजरी करा म्हानारे बामसेफ वाले बौद्ध जयंती तारखे प्रमाने साजरी करूँ दाखवतील का ????तसेच हे लोक नेमके कोणत्या धर्माचे आहेत हे काळात नाही !!!! खली दिलेली लिंक वाचा व या देश्द्रोह्याना कोणते शासन द्याचे हे तुम्हीच ठरावा !!!!!!Part 1 >>"http://loadmypic.com/server1/out.php/i9561_img077.JPG"
Part 2 >>"http://loadmypic.com/server1/out.php/i9563_img078.JPG"