Thursday, December 25, 2008

|| अभंग ||

कुरूप ते ध्यान | असे ब्रिगेडचे
शिरी श.पवारंचे | शिरस्त्राण

वारी आ.ह.सालुंखे| धरितसे छत्री
भोवताली कुत्री | ब्रिगेडवाली

अध्यक्ष खेडेकर | चालला पुढून
चार्ली चापलीन | ब्रिगेडचा

सभोवार म.से.संघ| अन् पोलिसांच्या फौजा
आर.आर.राजा| मधे चाले

म्हणती हिन्दुना | " जावा खड्ड्यात
मरू देत हिन्दू | खुशाल ते "

अफजलखान बंधू| औरंगजेब बाप
"हिन्दू डोक्याला ताप" | म्हणती ते

जिजाऊ ओठापुरती | संभाजी पोठापुराते
शिवराय निवडणुकीपुरते| असे डाव यांचा

बंधू यांचे मंत्री | माय बाप राष्ट्रवादी
पारी काम राष्ट्रद्रोही | करती हे

1 comment: