Tuesday, January 13, 2009

किती विरोधाभास आहे हा !!http://loadmypic.com/server1/out.php/i11920_ATgAAADsajklhS04xLl0TBoZIxuCUuvua6idzoR4DH1xxMrwWcnyZu0JpJ1Tqbheca7L0YpkJuqn8kpoRiUpyhLTeiAJtU9VCy2EZJ7wf1ktiurghNY646q4Xwzw.jpg
ह्यानी गणपतीची मूर्ति तोडन्याची भाषा केलि होतीत एके काली !!
___________________________________________________________
...........आता एक गम्मत पहा !!!! ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
http://loadmypic.com/server1/out.php/i11919_suraj.jpg....................................
.
.
.
.
.
.
.
.
यामधे शिव-धर्माची दीक्षा घेण्यासाठी लोक हिन्दू पद्धितिने उभे आहेत !!!!!!!!!!! हात जोडून !!!!!!!!!!!!!!!!!!!!

3 comments:

 1. काहीही करुन यांना, असल्या धर्मद्रोही कृत्यांपासून रोखले पाहिजे,
  अन्यथा हिन्दू धर्माचे असेच तुकडे होत राहतील..
  भविष्य काळाची खूप चिंता व भीती वाटतेय..

  ReplyDelete
 2. चिंता व भीती वाटतेय
  काही गरज नाहीये याची हिंदू जिवंत राहील पण ते ब्राह्मण संपल्यावर कारण हेच जातीयवाद घडवून आणतात त्यामुळेच भांडणे होतात
  ब्राह्मणान काय गरज आहे नाही ते दिवे लावण्याची. शिवरायांची बदनामी करणे , शिवस्मारकाला विरोध करणे यामुळेच एक दिवस ब्राह्मण समाज इतिहासजमा होणार आहे

  ReplyDelete
 3. ब्राह्मण समाजातील या लोकांचा त्रास केवळ आजच भासत आहे असे नाही तर शेकडो वर्षापासून मराठे आणि बहुजन समाज या नीच ब्राह्मणांच्या छल-कपटापासून त्रासलेली आहे. केवळ सामान्य जनतेलाच या ब्राह्मणांचा त्रास सहन करावा लागला नाही तर अनेक प्रसंगी छत्रपती शिवारायांनासुद्धा या ब्राह्मण रूपी किड्यांचा वारंवार त्रास सहन करावा लागला आहे. याविषयी संक्षिप्त माहिती श्रीमंत कोकाटे लिखित "शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?" या पुस्तकात वाचायला मिळेल. ज्या शिवरायांनी स्वराज्यासाठी आपले रक्त अटविले त्यांना मुसलमानांपेक्षा ब्राह्मणांचा त्रास जास्त सहन करावा लागला यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. त्यासंदर्भातील काही उदाहरणे खालील प्रमाणे:

  (१) अफजलखानाच्या भेटीसाठी गेलेल्या शिवरायांवर तलवारीने हल्ला करणारा अफजलखानाचा एक वकील चमचा ब्राह्मण होता, त्याचे नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी. त्याने शिवरायांच्या कपाळावर वार केला, कारण शिवरायांनी चिलखत धारण केलेले आहे हे या कुलकर्णी ब्राह्मणाला ठाऊक होते. राजांच्या शरीरावर आयुष्यभरात कोणाताही मुसलमान जखम करू शकला नाही, ती जखम या फितूर ब्राह्मणाने केली. अशा फुटकळ चमचाचे शिवरांयानी तुकडे-तुकडे केले.
  (२) शिवारायंचा राज्याभिषेक महाराष्ट्रातल्या अनेक ब्राह्मणांना मान्य नव्हता, छत्रपतींच्या या भव्य सोहळ्यामध्ये एकाही ब्राह्मणाने सहभाग घेतला नाही.
  (३) स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजाची कीर्ती मातीत मिसळून, गेले ३५० वर्षे त्यांना बदनाम करण्याचे काम केले ते फक्त ब्राह्मणांनीच.
  (४) दादोजी कोंडदेव-कुलकर्णी या ब्राह्मणाचा इतिहासात कोठेही शिवरायांचा गुरु म्हणून उल्लेख नाही. जे काही लिखाण अस्तित्वात आहे त्यात या दादोजीचे कुठेही सन्मानकारक वर्णन नाही, तर बऱ्याच ठिकाणी त्याचा दादो कोंडदेव असा एकेरी उल्लेख आहे, यावरून हे सिद्ध होते कि हा दादो कोंडदेव-कुलकर्णी हा महाराजांचा गुरु नव्हताच. त्याला गुरु घोषित केलं ते ब्राह्मणांनीच. थोडक्यात काय तर ..स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवारायानी, पण शिवरायांचे गुरु म्हणजे दादोजी कोंडदेव-कुलकर्णी असा दिंडोरा पिटला. म्हणजेच इतिहासाची पाने बदलून 'या दादोजी शिवाय स्वराज्याची स्थापना करणे शिवारांयाना शक्य नव्हते' असे जनतेच्या मनात बिंबवण्याचे काम केले ते या नीच ब्राह्मणांनीच.
  (५) कोण तो दीड दमडीचा जेम्स-लेन, आला इथे शेकडो वर्षाचा स्वराज्याचा इतिहास बदलायला आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवारायाविरुद्ध अपमानकारक लेखन प्रसिद्ध करणारे भांडारकर संग्रहालयाचे ब्राह्मण बेडेकर- प्रधान बंधू. संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी हि बामनं चोपली ते रास्तच म्हणावं लागेल.

  ही अशी शेकडो उदाहरणे आहेत, जी पदोपदी आपल्याला सांगतील कि छत्रपती शिवरायांनी, शंभूराजांनी आणि मराठ्यांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहासाची इतिहासाची पाने सजवली... आणि या नीच ब्राह्मणांनी त्या सोनेरी पानांवर स्वार्थाच्या आणि निचपणाच्या रेघोट्या ओढल्या.

  ReplyDelete